व्यवस्थापन : पौर्वात्य सामाजिक भावनिष्ठा(Oriental Ethos)

व्यवस्थापन : पौर्वात्य  सामाजिक भावनिष्ठा ( Oriental Ethos) लेखक – डॉ. मनोहर केशव इंगळे व्यवस्थापनाचे अंतिम उद्दिष्ट नफा मिळविणे हे असले तरी हा नफा कसा मिळवावा याबाबत पाश्च्यात्य विचारसरणीत व पौर्वात्य विचारसरणीत काही मूलभूत वेगळेपण दिसून येते. प्रत्येक समाजात एकमेकांशी वागण्याबाबत काही सर्वसामान्यपणे मान्य संकेत असतात. त्यास इंग्रजी भाषेत एथॉस (Ethos) म्हणतात. प्रस्तुत विवेचनात Ethos …

व्यवस्थापन : पौर्वात्य सामाजिक भावनिष्ठा(Oriental Ethos) Read More »